sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: गोपीनाथ गडावरून 'जनआशिर्वाद यात्रे'ची सुरवात

parali

Jan Ashirwad Yatra: केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेले मंत्री आज राज्यातून जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात करत आहेत. (फोटो- प्रविण फुटके)

याप्रसंगी वैद्यनाथ ट्रस्टच्या वतीने सत्कार श्री. कराड यांचा सत्कारही करण्यात आला.

मंत्री कराड म्हणाले, ज्यांनी मला राजकारणात आणले, त्यांना अभिवादन करून यात्रेची सुरुवात करत आहोत

परळीतून आज जनआशिर्वाद यात्रा निघाली आहे

परळीतून आज जनआशिर्वाद यात्रा निघाली आहे

यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री कराड

 गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशिर्वादने मी राजकारणात आलो आहे, अशी प्रतिक्रिया अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली

जनआशिर्वाद यात्रा ही देशातील १४२ मतदारसंघातून जाणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली

यात्रेदरम्यान मंत्री भागवत कराड

यात्रेदरम्यान मंत्री भागवत कराड

केंद्रीय मंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेले मंत्री आज राज्यातून जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात करत आहेत.