sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi Kapoor: ती एक अन् रूप तिचे अनेक! 'या' ऐतिहासिक ठिकाणावर जान्हवीचं हटके फोटोशूट

Janhvi Kapoor

प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही बऱ्याच कारणाने चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. अलिकडेच तिने एका विलक्षण सुंदर ऐतिहासिक स्थळावर हटके फोटोशूट केलाय. जान्हवीने फोटोशूट केलेल्या ठिकाणाचं नाव आणि महत्व काय ते जाणून घेऊया.

'अलउला' हे विलक्षण मानवी आणि नैसर्गिक वारसा असलेले ठिकाण आहे. येथे जान्हवीने हा फोटोशूट केलाय.

हे शहर तैमाच्या नैऋत्येस 110 किमी आणि मदिनापासून 300 किमी उत्तरेस आहे. या शहराने 2,391 चौरस किलोमीटर जमिनीचा भाग व्यापला आहे.

अल-उला, उत्तर-पश्चिम सौदी अरेबियामधील मदिना प्रदेशातील एक शहर आहे

जान्हवीने या ठिकाणाला भेट देत वेगवेगळ्या वेशभूषेत फोटोशूट केलाय.

सोशल मीडियावर तिने हे फोटोज शेअर करत त्याला हटके कॅप्शनही दिले आहे.

जान्हवीच्या निसर्गारम्य व ऐतिहासिक ठिकाणावरील निरागस सौंदर्याने यावेळी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

जान्हवीने या ठिकाणाची ओळख करून देत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअक केली आहे.