वाळवंट, त्यात जान्हवीचा हॉट अंदाज.. एक्स बॉयफ्रेंडची कमेंट वाचाच!

जान्हवीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram
Updated on
Summary

अभिनेत्री जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरसोबत दुबईला फिरायला गेली असून तिथले काही खास फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वाळवंटातील जान्हवीचा हॉट अंदाज पाहून तिचा एक्स बॉयफ्रेंडसुद्धा कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com