- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
पत्नीच्या वाढदिवशी जसप्रीत बुमराह झाला रोमँटिक


बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत रोज काही ना काही पोस्ट करत असतो. अलीकडेच बुमराहने संजनाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ पोस्ट केला आहे.

व्हिडिओमध्ये बुमराह फोटोग्राफर म्हणून पोज देताना आणि संजनाचे फोटो क्लिक करताना दिसत आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये बुमराहने लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय पत्नी!

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन खूप सुंदर आहे. इंस्टाग्रामवर संजनाच्या फॉलोअर्सची संख्या 7 लाखांहून अधिक आहे.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन खूप सुंदर आहे. इंस्टाग्रामवर संजनाच्या फॉलोअर्सची संख्या 7 लाखांहून अधिक आहे.

संजना गणेशन क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे कारण ती स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरिंग करताना दिसते.

संजनाने गेल्या वर्षी १५ मार्चला बुमराहसोबत लग्न केले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.