3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेल्या कुडाळच्या जवानाला वीरमरण; बामणोलीत उद्या अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन महिन्यांपूर्वीच सैन्यात झाला दाखल अन् दिलं सर्वोच्च बलिदान!

Jawan Prathamesh Pawar

अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिलंय.

कुडाळ (सातारा) : जवान प्रथमेश पवार (Jawan Prathamesh Pawar) यांचं पार्थिव दिल्लीहून विमानानं पुण्यात (Pune) पहाटे येणार असून यानंतर पुणे येथील 101 युनिटच्या वतीनं त्यांना मानवंदना देणार येणार आहे.

यानंतर पुण्यातील त्यांच्या युनिट सहकाऱ्यांसोबत पाचवड-कुडाळ मार्गे जवान प्रथमेश यांचं पार्थिव त्यांच्या बामणोली (Bamnoli) गावी नेण्यात येणार आहे.

सकाळी त्यांची गावातून अंत्ययात्रा निघणार असून १० वाजण्याच्या सुमारास अत्यंविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

जावली तालुक्यातील (Jawali Taluka) बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आलं होतं. प्रथमेश हे तीन महिन्यांपूर्वीच जम्मू येथील पोस्टिंगवर सैन्यदलात  कार्यरत झाले होते.

अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :indian armyJawali taluka
go to top