Photo : अभिनेत्री विदुला चौगुले खेळतेय बर्फात..

अभिनेत्री विदुला चौगुले ऑस्ट्रेलियात सुट्टी एन्जॉय करत असून तिने खास फोटो शेअर केले आहेत.
jeev zala yedapisa fame vidula chaugule enjoying snow in australia
jeev zala yedapisa fame vidula chaugule enjoying snow in australiasakal
Updated on

vidula chaugule : 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. मालिकेत सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली. अल्पावधीतच विदुलाने प्रेक्षकांना वेड लावलं. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. विदुला गेले काही दिवस ऑस्ट्रेलिया येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचेच हे खास फोटो.

कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.sakal
अभिनयासोबतच विदुलाला भटकंतीची फार आवड आहे.
अभिनयासोबतच विदुलाला भटकंतीची फार आवड आहे.sakal
विदुला सध्या ऑस्ट्रेलियात  फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटतेय.
विदुला सध्या ऑस्ट्रेलियात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटतेय.sakal
ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो विदुला सोशल मिडियावर शेअर करत आहे.
ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो विदुला सोशल मिडियावर शेअर करत आहे.sakal
नुकतेच तिने बर्फात आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.
नुकतेच तिने बर्फात आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com