नाटक, गायन, नृत्याच्या बहारदार मैफलींनी रंगली ललित पौर्णिमा

Drama
DramaDrama

पुणे : रोहिणी नक्षत्र आणि चंद्राच्या मीलनाचे हृदयस्पर्शी कथानक सादर करणारा चंद्र-रोहिणी नृत्याविष्कार, मानवी जीवनातील नियम आणि अपवादांचा पोकळपणा विशद करणारे नाटक, दुर्गा-मालकंस सारख्या रागांची उधळण करणारे शास्त्रीय गायन, बंगाली नाट्यविश्व साकारणारे अलोरगान नाटक, पहाटगितांच्या मंगलमय स्वरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंगणमंच नवरसांच्या कलाविष्कारांनी न्हाऊन निघाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com