kartiki gaikwad enjoing holydays in thailand tiger kingdom playing with tigers with husband ronit pise
kartiki gaikwad enjoing holydays in thailand tiger kingdom playing with tigers with husband ronit pise sakal

Photo: गायिका कार्तिकी गायकवाडचा वाघाशी खेळ, नवऱ्यासोबत..

कार्तिकीने थायलंड येथील 'टायगर किंगडम' ला भेट दिली आहे.
Published on

कार्तिकी गायकवाड हे नाव लिटील चॅम्प- सारेगमप च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. कार्तिकी त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे तिचा यश्स्वी प्रवास गायन क्षेत्रातला सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या कार्तिकीने इथल्या रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. 'सारेगमप'ची स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास कौतुकास्पद होता. दोन वर्षांपपूर्वी कार्तिकी विवाह बंधनात अडकली. सध्या ती आपल्या नवऱ्यासोबत थायलंड दौऱ्यावर आहे. याच दौऱ्याततील काही फोटो तिने शेअर केले आहेत.

२ वर्षांपूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रोनीत पिसे सोबत कार्तिकीने लग्नगाठ बांधली
२ वर्षांपूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रोनीत पिसे सोबत कार्तिकीने लग्नगाठ बांधली sakal
कार्तिकी सध्या पती रोनीत पिसेसोबत थायलंड दौऱ्यावर आहे.
कार्तिकी सध्या पती रोनीत पिसेसोबत थायलंड दौऱ्यावर आहे. sakal
यावेळी तिने फुकेट येथील 'टायगर किंगडम'ला भेट दिली, यावेळी वाघांसोबत तिने मस्त फोटो काढले आहे. यामध्ये तिच्यासोबत रोनीतही दिसतो आहे.
यावेळी तिने फुकेट येथील 'टायगर किंगडम'ला भेट दिली, यावेळी वाघांसोबत तिने मस्त फोटो काढले आहे. यामध्ये तिच्यासोबत रोनीतही दिसतो आहे. sakal
या अनुभवाविषयी कार्तिकी म्हणते, 'अत्यंत भन्नाट अनुभव होता. इथले वाघ खूपच सुंदर आणि शांत आणि माणसांची सवय असणारे आहेत.
या अनुभवाविषयी कार्तिकी म्हणते, 'अत्यंत भन्नाट अनुभव होता. इथले वाघ खूपच सुंदर आणि शांत आणि माणसांची सवय असणारे आहेत.Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com