sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Dhangekar: सर्वसामन्यांचा माणूस ! 30 वर्षानंतर भाजपच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या धंगेकरांचा असा आहे प्रवास

kasba by election ravindra dhangekar political journey
 तब्बल 30 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे.

रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती. काही काळ ते मनसेतहीदेखील होते.

 मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.

जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

धंगेकर हे तब्बल ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा 'आपला माणूस' म्हणून धंगेकर अशी ओळख नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :Congress