Kitchen Hacks : लाकडी भांड्यांचा वास येतोय? 'असे' करा साफ

या घरगुती टिप्सचा वापर करून तुम्ही लाकडी भांडी सहज स्वच्छ करू शकता
wooden utensils
wooden utensilsesakal

सिरॅमिक आणि काचेच्या भांड्यांव्यतिरिक्त लाकडी भांडीही आपल्या घरात वापरली जातात. लाकडाच्या भांड्यांमध्ये अन्न तयार केले जात नसले तरी त्यातून अन्न नक्कीच वाढले जाते. इतर भांडी प्रमाणे लाकडी भांडी फक्त धुऊन पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. त्यांची साफसफाई करणेही सोपे नसते. ते भांडी नीट साफ न केल्यास त्यावर धूळ साचू लागते, त्यामुळे त्यांची चमक हळूहळू निघून जाते आणि त्यातून दुर्गंधीही येते. त्यामुळे ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. या घरगुती टिप्सचा वापर करून तुम्ही लाकडी भांडी सहज स्वच्छ करू शकता आणि त्याचा वासही निघून जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com