- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या मराठी अभिनेत्री कोण माहितीये काय?


मराठी सिनेसृष्टीचं विश्व जरी हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा लहान असलं तरी मराठी सिनेसृष्टीत देखिल तुम्हाला अनेक गाजलेले चित्रपट बघायला मिळतील.आता तर मराठी चित्रपटांचे बजेटदेखिल वाढलेले दिसते.आणि लोकप्रिय अभिनेत्री चित्रपट करण्यासाठी मानधनाची भली मोठी रक्कम वसूल करताना दिसतात.या मधे त्या टॉप ५ अभिनेत्री कोणत्या ते जाणून घेऊया.

सई ताम्हणकर या मराठी अभिनेत्रीचे नाव या लीस्टमधे सगळ्यात वर दिसून येते.तीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमधे काम केले आहे.दुनियादारी,टाईंम प्लीज, क्लासमेट अशा अनेक हिट चित्रपटांत तीने काम केले आहे.मराठी चित्रपट वगळता 'गजनी', 'हंटर' या हिंदी चित्रपटांतही तीची भूमिका दिसून येते.माहितीनुसार सई तीच्या प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास २०-२५ लाख एवढे मानधन घेते.

सोनाली कुलकर्णीने या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवल्याचे दिसून येते.अनेक मराठी चित्रपटांपैकी कच्चा 'लिंबू','देऊळ' या मराठी चित्रपटांत तीच्या विशेष भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले दिसते.सोनाली प्रत्येक चित्रपटासाठी १५-१९ लाख एवढे मानधन घेते.

'अप्सरा' म्हणून नावाजलेल्या सोनाली कुलकर्णीने तीचे मराठी चित्रपटसृष्टीत तीचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.तीच्या अदांनी लाखो घायाळ होतात.'मितवा','नटरंग' यातील महत्वाच्या भूमिकेनंतर सोनालीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.बक्कळ मानधन घेण्यात या अभिनेत्रीचा तीसरा क्रमांक लागतो.ही अभिनेत्री प्रत्येक चित्रपटासाठी १०-१२ लाखाचे मानधन घेते.

चंद्रमुखी चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी चित्रपटातील एक महत्वाचं नाव.अर्जून कट्यार काळजात घुसली अशा काही चित्रपटांत अमृता खानविलकरने मह्त्वाची भूमिका साकारत तीचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे.ही अभिनेत्री १० लाखाच्या घरात मानधन घेत असल्याचे कळते.

स्टाईल आणि लूकसाठी सतत सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री प्रिया बापट ही मानधन घेणारी पाचव्या क्रमांकाची अभिनेत्री प्रत्येक चित्रपटामागे ८-१० लाखाचे मानधन घेत असते.हॅप्पी जर्नी,काकस्पर्श,आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांत या अभिनेत्रीची उल्लेखनिय कामगिरी दिसून येते.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.