Fri, March 24, 2023
Know Your Army : 'नो युवर आर्मी'चे दिमाखात उद्घाटन! पहा Photos
Published on : 18 March 2023, 7:51 am
नाशिक : आज गोल्फ क्लब मैदानावर नितीन गडकरींच्या हस्ते नो युअर आर्मी प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते, याचे विविध क्षणचित्रे पहा Photo
प्रदर्शन पाहण्यास आलेले विविध शाळेतील चिमुकले
नो युवर आर्मी प्रदर्शनाचे शनिवारी उद्घघाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ले.जनरल हरीमोहन, ले. जनरल गेहलोत, केंद्रीय राज्यमंत्री भरती पवार, खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे आदी,
आपले मत प्रकट करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आगमन
दादा भुसे, नितीन गडकरी, गिरीश महाजन
प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग
सूत्रसंचालन करताना आर्मीतील अधिकारी