PHOTO - कोलकाता जवळ असलेली प्रसिद्ध पर्यटन स्थळे; अवश्य पहा

सिटी ऑफ जॉय या नावाने कोलकता शहराची खास ओळख आहे
PHOTO - कोलकाता जवळ असलेली प्रसिद्ध पर्यटन स्थळे; अवश्य पहा

पश्चिम बंगालची राजधानी असलेले शहर कोलकता. येथे संपूर्ण संस्कृतीचे दर्शन होते. अनेक साहित्यकार, बुद्धीमान, महान योद्ध्यांसाठी हे शहर ओळखले जाते. अशा अनेक महनीय लोकांचे या शहरासोबत अनोखे नाते आहे. सिटी ऑफ जॉय या नावाने कोलकता शहराची खास ओळख आहे. या ठिकाणी फिरणे आणि पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ही ठिकाणे कोलकता शहरापासून जवळ असल्याने हॉलिडे डेस्टिनेशन्ससाठी किंवा विकेंडसाठी तुम्ही इथे पर्यटनाचा प्लॅन करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com