'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी मतदान उत्साहात सुरु; पाहा फाेटाे

Voters in queue
Voters in queue
Updated on
Summary

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचे मतदान आज (मंगळवार) सातारा व सांगली जिल्ह्यात एकूण 148 केंद्रावर सुरु आहे. तिन्ही पॅनेलमधील दिग्गजांचे भवितव्य आज सभासद मतदानातून ठरवतील. एक जुलैला मतमोजणी हाेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com