पावसामुळे भूस्खलन, रेल्वे सेवा विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे भूस्खलन, रेल्वे सेवा विस्कळीत

Railway Service Affects Due To Landslide

आसाम |पाऊस झाल्याने भूस्खलनामुळे डिमा हसाओत रेल्वे सेवा विस्कळीत झाली. तसेच मैबाँग रेल्वमार्गावर आज परिणाम दिसला.

काही काळ प्रवासी रेल्वे मैबाँग येथे थांबवण्यात आले होते.

काही काळ प्रवासी रेल्वे मैबाँग येथे थांबवण्यात आले होते.

पावसामुळे नदी-नाले वाहू लागले.

पावसामुळे नदी-नाले वाहू लागले.

आता रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाल्याचे ईशान्य भारतीय रेल्वे विभागाने सांगितले.

आता रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाल्याचे ईशान्य भारतीय रेल्वे विभागाने सांगितले.

अद्याप नाकेबंदी नसल्याचे न्यू हाफ्लाँग रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर बाबूलाल बडक यांनी सांगितले.

अद्याप नाकेबंदी नसल्याचे न्यू हाफ्लाँग रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर बाबूलाल बडक यांनी सांगितले.

go to top