Photo Story: यशवंतराव ते उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19 भाग्यविधाते मुख्यमंत्री | List Of Chief Ministers Of Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo Story: यशवंतराव ते उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19 भाग्यविधाते मुख्यमंत्री

Chief Ministers List of Maharashtra

List of Chief Ministers of Maharashtra: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी काम पाहिलं. त्यानंतर वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा विविध नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. प्रत्येकानं महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला सर्वाधिक मुख्यमंत्री दिले आहेत. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. तीन वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यादरम्यान ते 11 वर्षे, 77 दिवस या पदावर कार्यरत होते. याशिवाय सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा बहुमान शरद पवार (Sharad Pawar) यांना लाभला. एकूण चार वेळा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. आज आपण महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहणार आहोत.

1. यशवंतराव चव्हाण (काँग्रेस) - 01 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962- कराड उत्तर मतदारसंघ

2. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963- साओली मतदारसंघ

3. पी. के. सावंत (काँग्रेस)- 25 नोव्हेंबर 1963 ते 04 डिसेंबर 1963- चिपळूण मतदारसंघ

4. वसंतराव नाईक (काँग्रेस)- 05 डिसेंबर 1963 ते 01 मार्च 1967, 01 मार्च 1967 ते 13 मार्च 1962, 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975, 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975- पुसद मतदारसंघ

5. शंकरराव चव्हाण (काँग्रेस)- 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977, 12 मार्च 1986 ते 26 जून 1988- भोकर मतदारसंघ

6. वसंतदादा पाटील (काँग्रेस)-17 मे 1977 - 05 मार्च 1978, 05 मार्च 1978 - 18 जुलै 1978, 02 फेब्रुवारी 1983 - 1 जून 1985 सांगली मतदारसंघ

7. शरद पवार (काँग्रेस-समाजवादी/ पुरोगामी लोकशाही आघाडी) - 18 जुलै 1978 ते17 फेब्रुवारी 1980, 26 जून 1988 ते 03 मार्च 1990, ०४ मार्च १९९० ते 25 जून 1991, 06 मार्च 1983 ते 14 मार्च 1995- बारामती मतदारसंघ

8. अब्दुल रहमान अंतुले (काँग्रेस)- 09 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 श्रीवर्धन मतदारसंघ

9. बाबासाहेब भोसले (काँग्रेस)- 21 जानेवारी 1982 ते 01 फेब्रुवारी 1983 नेहरूनगर मतदारसंघ

10. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) - 03 जून १९८५ ते ६ मार्च १९८६- निलंगा मतदारसंघ

11. सुधाकरराव नाईक (काँग्रेस)- 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 - पुसद मतदारसंघ

12. मनोहर जोशी (शिवसेना)- १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ दादर मतदारसंघ

13. नारायण राणे (शिवसेना)- ०१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ मालवण मतदारसंघ

14. विलासराव देशमुख (काँग्रेस)- 18 ऑक्टोबर 1999 ते16 जानेवारी 2003, 01 नोव्हेंबर 2004 ते 04 डिसेंबर 2008- लातूर शहर मतदारसंघ

15. सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)- 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004 - सोलापूर दक्षिण मतदारसंघ

16. अशोक चव्हाण (काँग्रेस)- 08 डिसेंबर 2008 ते 15 ऑक्टोबर 2009, 07 नोव्हेंबर 2009 ते 09 नोव्हेंबर 2010 - भोकर मतदारसंघ

17. पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)- 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य

18. देवेंद्र फडणवीस (भाजप) - 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019, 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019- नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ

19. उद्धव ठाकरे (शिवसेना)- 28 नोव्हेंबर 2019 ते आजपर्यंत
(महा विकास आघाडी) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य

19. उद्धव ठाकरे (शिवसेना)- 28 नोव्हेंबर 2019 ते आजपर्यंत (महा विकास आघाडी) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य

go to top