आणि लोकल धावली..... 

Monday, 12 October 2020

आज सोमवार (दि. १२) पासून पुणे-लोणावळा  लोकलच्या सकाळी दोन व संध्याकाळी दोन अशा चार फेऱ्या सुरु झाल्या आहेत. सुरुवातीला पास असणाऱ्या अत्यावश्यक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशनवरील ही छायाचित्रे. (संतोष हांडे)

Edited By - Prashant Patil