Lockdown 4.0 : पिंपरी बाजारपेठेत नागरिकांची नेहमीसारखी गर्दी...

सोमवार, 18 मे 2020

पिंपरी- लॉकडाउन ४.० हे केंद्र सरकारने दोन आठवड्याने वाढविले असले तरी आज सोमवारी (ता.१८) सकाळी नागरिकांनी पिंपरी बाजारपेठेत नेहमीसारखी गर्दी केली होती. ही गर्दीची दृश्य पाहिल्यावर जणू काय लॉकडाउन शासनाने उठविले आहे की काय? अशी शंका यावी. (संतोष हांडे- सकाळ छायाचित्रसेवा )