Photo : अवघ्या 62 सामन्यांत साडेचार हजार धावा कुटणारा दिग्गज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo : अवघ्या 62 सामन्यांत साडेचार हजार धावा कुटणारा दिग्गज!

Ted Dexter

इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज टेड डेक्स्टर यांचं आज निधन झालं आहे.

इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज टेड डेक्स्टर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डेक्स्टर हे इंग्लंडच्या क्रिकेट संघाच्या मधळ्या फळीतील आक्रमक फलंदाज होते.

डेक्स्टर यांनी इंग्लंडसाठी 62 कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केलं असून फलंदाजीसह त्यांनी गोलंदाज म्हणून संघासाठी उत्तम कामगिरी केली होती.

क्रिकेट खेळात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या डेक्स्टर यांनी आपला पहिला सामना 1958 ला खेळला, तर अखेरचा सामना 1968 ला खेळला होता.

सन 1961-20 मध्ये ते इंग्लंड संघाचे कर्णधारही राहिले. त्यांनी 30 कसोटी लढतीत इंग्लंड संघाचं नेतृत्वही केलं होतं.

टेड डेक्स्टर यांनी 62 आंतरराष्ट्रीय कसोटी लढतीत 47.89 च्या सरासरीने 4 हजार 502 धावा केल्या.

यात त्यांच्या 9 शतकांचा आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्यांनी 66 बळीही मिळवले होते.

डेक्स्टर यांनी प्रथम श्रेणीतही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांनी 327 प्रथम श्रेणीतील सामन खेळले.

त्यामध्ये त्यांनी 40.75 च्या सरासरीनं 21150 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 51 शतकं आणि 108 अर्धशतकं केली आहेत. शिवाय गोलंदाजीतही चमक दाखवत त्यांनी 419 विकेट्सही घेतल्या.

go to top