Lord Ram and hunuman's rangoli of Ram Navami | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात साकारल्या गेलीय टू इन वन रांगोळी

Lord Ram and hunuman's rangoli
on the occasion of Ram Navami

पुण्यातील अक्षय शहापूरकर या कलाकाराने त्याच्या साथीदारांसह रामनवमीनिमित्त एक विशेष रांगोळी साकारली आहे. एकाच रांगोळीतून दोन भिन्न प्रतिमा रेखाटल्या जातात यालाच म्हणतात लेंतिक्युलार रांगोळी. समोरून पाहतांना काहीशी अस्पष्ट दिसणाऱ्या या रांगोळीत विशिष्ट रचनेमुळे दोन वेगवेगळ्या प्रतिमांचे दर्शन घडते. या टू-इन-वन रांगोळी मध्ये एका बाजूने प्रभू श्रीराम तर दुसऱ्या बाजूने हनुमानाचे दर्शन होते..

अप्रतिम अशी रामाची प्रतिमा शहापूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेखाटली आहे

दिसायला देखणी आणि प्रत्यक्ष हुनुमानाचा फोटो काढलाय असे वाटण्याइतपत हुबेहूब रांगोळी

प्रभू राम व हुनुमानाची रांगोळी दाखवताना अक्षय शहापूरकर व त्यांचे सहकारी

go to top