sakal

बोलून बातमी शोधा

RR vs LSG: लखनौने प्लेऑफमध्ये स्थान गमावले? हे 5 खेळाडू ठरले खलनायक

RR vs LSG IPL : लखनौ सुपर जायंट्सकडे राजस्थान रॉयल्सला हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी होती. पण KL राहुलच्या संघाने ही संधी गमावले. लखनौला या सामन्यात 24 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त यांच्याकडे 1 संधी शिल्लक आहे. या सामन्यात संघाच्या पराभवामागे 5 खेळाडूंचा मोठा हात आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल या सामन्यात फलंदाजीत फार काही करू शकला नाही. केएल राहुल 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यामुळे संघाला चांगली सुरुवात करता आली नाही.

आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत शानदार गोलंदाजी करणारा मोहसीन खान या सामन्यात 4 षटकात 43 धावा देत महागडा गोलंदाज ठरला आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने या सामन्यात चांगली फलंदाजीत करू शकला नाही त्याने केवळ 1 धाव काढली.

संघाचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकही या सामना काही चांगली कामगिरी करू शकला नाही.

आयुष बडोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.