गाडी की लक्झरी फ्लॅट?; पहा बॉलिवूड कलाकरांच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅन

शूटिंग दरम्यान मेक-अप करण्यासाठी बॉलिवूड कलाकार व्हॅनिटी व्हॅनचा वापर करतात.
गाडी की लक्झरी फ्लॅट?; पहा बॉलिवूड कलाकरांच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅन
Updated on

अनेक वेळा शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने बॉलिवूड कलाकारांची 'व्हॅनिटी व्हॅन' हे त्यांचे दुसरे घर होते. शूटिंग दरम्यान मेक-अप करण्यासाठी तसेच जेवण करण्यासाठी हे कलाकार व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग करतात. पाहूयात या कलाकारांच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनचे खास फोटो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com