sakal

बोलून बातमी शोधा

अस्सल मराठमोळं सौंदर्य; माधुरी दीक्षितच्या फोटोंवर चाहते घायाळ

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या आरस्पानी सौंदर्याने, दमदार अभिनयकौशल्याने, मनमोहक नृत्याने कोट्यवधी चाहत्यांना भुरळ घातली आहे. माधुरीने नुकतेच मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केले असून सोशल मीडियावर या फोटोंची जोरदार चर्चा आहे.

साडी, नथ, चंद्रकोर.. असा तिचा मराठमोळा लूक विशेष लक्ष वेधून घेतोय.

माधुरीने नारंगी जरीची काठ असलेली हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावर साजेसे मोत्याचे दागिने परिधान केले आहेत.

नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनीही माधुरीच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

'प्लॅनेट मराठी' या ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा माधुरीच्या हस्ते पार पडला होता. यावेळी माधुरीने मराठीत उखाणं घेतलं होतं.

आईसोबत माधुरी दीक्षितचा फोटो..

आईसोबत माधुरी दीक्षितचा फोटो..