- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
महाराष्ट्र दिन : दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन' आकर्षक रोषणाईनं उजळलं

Maharashtra Day : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात 'महाराष्ट्र दिन' साजरा करतात. या दिवशी 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले.

तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. वेगेवेगळ्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं.

महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan Delhi) आकर्षक रोषणाईनं झळाळून निघालंय.

या विद्युत रोषणाईत महाराष्ट्र सदनाबाहेर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय.

महाराष्ट्र दिनानिमित्त सदनाच्या चोहोबाजूंनी आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने सर्व परिसर उजळून निघाला आहे. (फोटो : मंगेश वैशंपायन)

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.