Maharashtra Kesari: 'उसकी हार के चर्चे जीत से ज्यादा' पराभवानंतरही सिकंदरचीच हवा

Maharashtra Kesari
Maharashtra Kesariesakal
Updated on
काल नुकतीच पुण्यात ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपड करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. शिवराज जिंकला त्याची वावा होतच आहे. मात्र सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड कडून पराभव पत्कारावा लागलेल्या सिकंदर शेखची हवा सोशल मीडियावर होत आहे.
काल नुकतीच पुण्यात ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपड करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. शिवराज जिंकला त्याची वावा होतच आहे. मात्र सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड कडून पराभव पत्कारावा लागलेल्या सिकंदर शेखची हवा सोशल मीडियावर होत आहे.esakal
सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे.
सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे.esakal
सिकंदर शेखने मागील वर्षीचा माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला सिकंदर  आसमान दाखवत चितपट करत खुल्या गटातून माती विभागातील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
सिकंदर शेखने मागील वर्षीचा माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला सिकंदर आसमान दाखवत चितपट करत खुल्या गटातून माती विभागातील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.esakal
माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला. हा सामना अतिशय थरारक असा बघायला मिळाला. अखेर महेंद्र गायकवाडचा विजय झाला. पण सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाला याची जोरदार चर्चा रंगली आहे.
माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला. हा सामना अतिशय थरारक असा बघायला मिळाला. अखेर महेंद्र गायकवाडचा विजय झाला. पण सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाला याची जोरदार चर्चा रंगली आहे. esakal

घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. esakal
आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.esakal
 ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली.
६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com