- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
पावसामुळं साताऱ्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्थगित

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाचा फटका आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बसलाय.

कोरोना महामारीमुळं प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवकाळी पावसामुळं स्थगित करण्यात आल्या आहेत.

साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरु होत्या.

वादळी पावसामुळं आज संध्याकाळी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी ही माहिती दिलीय.

मागील दोन दिवसांपासून छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये मोठ्या थाटामाटात कुस्तीचा फट रंगला होता. मात्र, पावसामुळं कुस्ती पैलवानाबरोबरच कुस्ती शौकिनांनाचा हिरमोड झाला.

या स्पर्धेत माती गटातील कुस्ती स्पर्धेत अनेक दिग्गज पैलवानांना पराभवाचा धक्का बसलाय. (फोटो : प्रमोद इंगळे)

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.