sakal

बोलून बातमी शोधा

Photos: अधिवेशनाचा उत्सव! मंत्रीमहोदय दिसले एकदम टिपटॉप

Eknath Shinde
आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी सभागृहाबाहेर अजित पवारांचं वेगळं रूप पाहायला मिळालं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या !

 सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनासाठी वेगळाच पेहराव केला होता.

हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये हजर झाले आहेत. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, अतुल बेनके, अरूण लाड यांनी एकत्र फोटो काढला.

आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना एक निवेदन आणि काही पुस्तके भेट दिली.

हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना नेते आणि आमदार यांनी एकत्र आदित्य ठाकरे यांच्या सोबत विधिमंडळात प्रवेश केला.

 विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना अजित पवार यांच्या सोबत, अशोक चव्हाण आणि नाना पटोले.

शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी मविआ आघाडीचे नेते आणि आमदार एकवटले.