पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे.
rain
rain google
Updated on
Summary

मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदलांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे. राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात हा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. हा पाऊस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात कोसळणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या वादळी प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. दक्षिण भारतातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
सध्या वादळी प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. दक्षिण भारतातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.google
पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. google
राज्यातील पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात पाऊस पडणार आहे.
राज्यातील पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात पाऊस पडणार आहे.google
भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे.google
पुढील तीन तासांत या भागत पाऊस होणार आहे. मात्र घाबरुन जाण्याचे कारण नसून नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील तीन तासांत या भागत पाऊस होणार आहे. मात्र घाबरुन जाण्याचे कारण नसून नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. google

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com