Mahashivratri : परळीत प्रभू वैद्यनाथांच्या भेटीला भाविक, दर्शनासाठी गर्दी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे.
Prabhu Vaidyanath, Bara Jyotirling
Prabhu Vaidyanath, Bara Jyotirlingesakal

परळी वैजनाथ (जि.बीड) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वानिमित्त मोठी गर्दी झाली आहे. राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी तब्बल दोन वर्षानंतर महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह राज्य, परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com