sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Gandhi Punyatithi  : गांधींचे 'हे' बहुमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

Mahatma Gandhi Punyatithi 

Mahatma Gandhi: इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात.

असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात, असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात.

भीती हा शरीराचा आजार नाही तर तो आत्म्याला मारतोविश्वास नेहमी तर्काने तोलला पाहिजे. 

विश्वास आंधळा झाला की मरतो.

विश्वास आंधळा झाला की मरतो.

कोणतेही काम करत असाल तर ते प्रेमाने करा अन्यथा ते करू नका.  

आनंद तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही जे विचार करता, विचार अमलात आणतात. 

शहाणा माणूस कृती करण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस कृती केल्यानंतर विचार करतो. 

पहिले तुम्हाला दुर्लक्ष करतील, त्यानंतर तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुम्ही जिंकाल

स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले.