MS Dhoni ला भेटताच दिव्यांग फॅनला आले रडू, धोनी अश्रू पुसत म्हणाला...

धोनी एका दिव्यांग चाहत्याला भेटला लावण्य नावाच्या त्या चाहत्याने या भेटीबद्दल एक फोटो शेअर केली आहे
mahendra singh dhoni met specially abled fan
mahendra singh dhoni met specially abled fan
Updated on

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ झाला असला तरी त्याची फॅन फॉलोइंग आजून पण कमी झाली नाही. खूपदा धोनीच्या चाहत्यांशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आपल्या पाहायला मिळतात. धोनी जेव्हा त्याच्या चाहत्यांना भेटतो तेव्हा तो नेहमी तिच्याशी जोडला जातॊ. धोनी एका दिव्यांग चाहत्याला भेटला लावण्य नावाच्या त्या चाहत्याने या भेटीबद्दल एक फोटो शेअर केली आहे.

आपल्या नेतृत्वाखाली भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने रांची विमानतळावर आपल्या दिव्यांग चाहत्याची भेट घेतली. या भेटीसंदर्भात लावण्यने एक पोस्टही शेअर केली आहे.
आपल्या नेतृत्वाखाली भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने रांची विमानतळावर आपल्या दिव्यांग चाहत्याची भेट घेतली. या भेटीसंदर्भात लावण्यने एक पोस्टही शेअर केली आहे.
त्याने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. धोनी भेटीत कसा बोलला हे लावण्यने सांगितले आहे. माजी भारतीय कर्णधाराला पाहून लावण्य भावूक झाली, तेव्हा धोनीने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाला- रडू नकोस.
त्याने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. धोनी भेटीत कसा बोलला हे लावण्यने सांगितले आहे. माजी भारतीय कर्णधाराला पाहून लावण्य भावूक झाली, तेव्हा धोनीने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाला- रडू नकोस.
लावण्यने धोनीला स्केच भेट म्हणून दिले. धोनीने त्याला  'धन्यवाद' म्हटले आणि तो घेईन असे सांगितले.

लावण्यने तिच्या पोस्टच्या शेवटी #msdiantillidie लिहिले आहे ज्याचा अर्थ असा आहे की मी मरेपर्यंत धोनीची फॅन असेन.  
 याशिवाय तिने लिहिले की, 'त्याने मला त्यांचा अमूल्य वेळ दिला जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
लावण्यने तिच्या पोस्टच्या शेवटी #msdiantillidie लिहिले आहे ज्याचा अर्थ असा आहे की मी मरेपर्यंत धोनीची फॅन असेन. याशिवाय तिने लिहिले की, 'त्याने मला त्यांचा अमूल्य वेळ दिला जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com