Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांची मागणी का वाढते?

नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.
Makar Sankranti 2023
Makar Sankranti 2023Esakal
Updated on
Summary

नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. जानेवारी महिना सुरू होताच; महिलांची लगबग सुरू होते, ती संक्रांतीसाठी.

मकरसंक्रांत म्हटली की, हलव्याचे दागिने आलेच, नवीन लग्न झालेल्या वधू व लग्न ठरलेल्या मुलींना तर हे दागिने फार प्रिय! 

इतकंच नव्हे; तर लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. 
मकरसंक्रांत म्हटली की, हलव्याचे दागिने आलेच, नवीन लग्न झालेल्या वधू व लग्न ठरलेल्या मुलींना तर हे दागिने फार प्रिय!  इतकंच नव्हे; तर लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. Esakal
कोकणपासून मुंबई तसेच परदेशातही हे दागिने प्रसिद्ध आहेत.
कोकणपासून मुंबई तसेच परदेशातही हे दागिने प्रसिद्ध आहेत.Esakal
खास करून हलव्याचे दागिने पुण्यात बनवले जातात.
खास करून हलव्याचे दागिने पुण्यात बनवले जातात.Esakal
आता हलवाच्या दागिन्यांची चांगलीच क्रेज निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात हे दागिने घेणारा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
आता हलवाच्या दागिन्यांची चांगलीच क्रेज निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात हे दागिने घेणारा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.Esakal
हलव्याचे दागिने तीळ व साखरेच्या पाकात बनवले जातात.
हलव्याचे दागिने तीळ व साखरेच्या पाकात बनवले जातात.Esakal
बाजूबंध, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या, कानातले असे विविध हलव्याचे दागिने बनवले जातात.
बाजूबंध, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या, कानातले असे विविध हलव्याचे दागिने बनवले जातात.Esakal
लहान मुलांसाठीही हार, बांगडी, बासरी, कानातलेही तयार केले जातात.
लहान मुलांसाठीही हार, बांगडी, बासरी, कानातलेही तयार केले जातात. Esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com