Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो?

प्रत्येक सण आणि उत्सवाला धार्मिक महत्त्वासोबत त्यामागे शास्त्रीय कारणं देखील असतात.
Kites
KitesEsakal
Updated on
Summary

Kites: प्रत्येक सण आणि उत्सवाला धार्मिक महत्त्वासोबत त्यामागे शास्त्रीय कारणं देखील असतात. मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.

मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे.
मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. Esakal
मकर संक्रातीला कागदाचा पतंग तयार केला जातो. तो मांजाच्या सहाय्याने आकाशात उडवला जातो. त्यानंतर होते ती पतंग गुल करण्याची स्पर्धा.
मकर संक्रातीला कागदाचा पतंग तयार केला जातो. तो मांजाच्या सहाय्याने आकाशात उडवला जातो. त्यानंतर होते ती पतंग गुल करण्याची स्पर्धा. Esakal
संक्रांतीला सूर्य मकर रासीत प्रवेश करतो. सूर्य़ाचे उत्तरायण सुरू होते. 
संक्रांतीला सूर्य मकर रासीत प्रवेश करतो. सूर्य़ाचे उत्तरायण सुरू होते. Esakal
पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.
पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.Esakal
संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. थंडी आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येते असं म्हणतात. 
संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. थंडी आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येते असं म्हणतात. Esakal
थंडीत ऊन कमी असल्यामुळे आपसुकच स्थूलपणा जाणवतो. 
थंडीत ऊन कमी असल्यामुळे आपसुकच स्थूलपणा जाणवतो. Esakal
शरीराची हालचाल व्हावी आणि सूर्याची किरणं अंगावर पडावीत यासाठी पतंग उडवला जातो.
शरीराची हालचाल व्हावी आणि सूर्याची किरणं अंगावर पडावीत यासाठी पतंग उडवला जातो. Esakal
त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी सूर्यकिरणं आवश्यक असतात. 
त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी सूर्यकिरणं आवश्यक असतात. Esakal
थंडीच्या काळात सूर्याची किरण अंगावर पडली की त्याचा शरीराला फायदा होतो.
थंडीच्या काळात सूर्याची किरण अंगावर पडली की त्याचा शरीराला फायदा होतो.Esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com