Photo : इंद्रा दिपूच्या हळदीचे खास फोटो.. आज रंगणार विवाह सोहळा..

'मन उडू उडू झालं' या मालिकेचा समारोप होणार असून मालिकेचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होणार आहे.
man udu udu zala serial indra deepu wedding haldi photo  last episode today
man udu udu zala serial indra deepu wedding haldi photo last episode today sakal
Updated on

Man Udu Udu Zhala : 'झी मराठी' (zee marathi) वरील मन उडू उडू झालं(Man Udu Udu Zala) ही मालिका जेव्हा पासून सुरू झाली आहे तेव्हापासूनच तिनं लोकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांची जोडी भलतीच लोकप्रिय ठरली. तरुणांनाच नाही तर घराघरात ही मालिका पाहिली जात होती. सुरुवातीपासूनच मालिकेचा टीआरपी ही चांगला आहे, असे असले तरी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. इंद्रा आणि दीपू यांच्या विवाह सोहळ्याने हा शेवट होईल. त्यामुळे मालिकेत नुकतीच त्यांची हळद पार पडली. त्याचे हे खास फोटो..

(man udu udu jhala serial indra deepu wedding haldi photo last episode today)

झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आज 24 जुलै रोजी  प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका आज 24 जुलै रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.sakal
या शेवटच्या भागात सर्वांच्या लाडक्या इंद्रा आणि दीपूचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या शेवटच्या भागात सर्वांच्या लाडक्या इंद्रा आणि दीपूचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. sakal
नुकताच त्या  दोघांचा हळदी समारंभ पार पडला असून हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुकताच त्या दोघांचा हळदी समारंभ पार पडला असून हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.sakal
मालिकेचा शेवट होणार असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. अनेकांनी ही मालिका बंद करू नका अशी विनंती वाहिनीकडे केली आहे.
मालिकेचा शेवट होणार असल्याने चाहते मात्र नाराज झाले आहेत. अनेकांनी ही मालिका बंद करू नका अशी विनंती वाहिनीकडे केली आहे. sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com