PHOTOS: नांदेड मराठा मुक मोर्चातील काही क्षणचित्रे

अशोक चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे यावेळी राजेंनी टोलाही लगावला
nanded
nandednanded

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आज मुक मोर्चा झाला (फोटो- करणसिंह बैस, प्रेस फोटोग्राफर)

आंदोलनादरम्यान जमलेला जनसमुह
आंदोलनादरम्यान जमलेला जनसमुह
गर्दीचा ड्रोनने घेतलेला फोटो
गर्दीचा ड्रोनने घेतलेला फोटो
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये आज मुक मोर्चा झाला

आंदोलनाप्रसंगी बोलताना खासदार संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे
अशोक चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे यावेळी राजेंनी टोलाही लगावला
अशोक चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे यावेळी राजेंनी टोलाही लगावला
आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. एवढंच नाही तर कृती करून दाखवली पाहिजे, असंही राजे म्हणाले

आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील लोकांनी गर्दी केली होती

मराठा युवकांची यावेळी लक्षणिय संख्या होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com