Eknathi shinde news
Eknathi shinde news esakal

'थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या!' अभिनेता क्षितिज दाते का चिडला?

राज्याच्या राजकारणात सध्या बंडाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमित झाले आहेत.

राज्याच्या राजकारणात सध्या बंडाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमित झाले आहेत. आपण नेमकं कुणाच्या बाजुनं उभं राहायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून 40 आमदारांसह गुवाहाटी गाठली आहे. या प्रकरणावर राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी देखील मौन बाळगले आहे. यासगळ्याचे पडसाद सोशल मीडियावर देखील मोठया प्रमाणात उमटले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com