PHOTO : अभिनेत्री संस्कृती बालगुडेने शेअर केल्या मालदीवच्या आठवणी..

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने तिच्या मालदीव ट्रिपचे भन्नाट फोटो शेअर केले आहेत.
marathi actors sanskruti balgude shared maldives trip photo
marathi actors sanskruti balgude shared maldives trip photosakal
Updated on

sanskruti balgude : मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. संस्कृती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या संस्कृती बालगुडेने यंदा तिच्या मालदीव ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकटीच दिसत असून ती सोलो ट्रिप ला गेल्याचे दिसत आहे. समुद्र किनारी सुट्टीचा आनंद घेताना संस्कृती अत्यंत मोहक दिसत आहे. (marathi actors sanskruti balgude shared maldives trip photo)

काही दिवसांपूर्वी संस्कृतीने मालदीव दौरा केला होता. आज गुरुवार असल्याने तिने 'throughback thursday' असे कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहे. सध्या #throughbackthursday असे कॅप्शन देऊन जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे.
काही दिवसांपूर्वी संस्कृतीने मालदीव दौरा केला होता. आज गुरुवार असल्याने तिने 'throughback thursday' असे कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहे. सध्या #throughbackthursday असे कॅप्शन देऊन जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे. sakal
संस्कृतीच्या हास्यावर चाहते कायमच फिदा असतात. यावेळी तिने समुद्रकिनारी दिलेल्या पोज आणि वेगवगेळ्या ऍक्टिव्हिटीमधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
संस्कृतीच्या हास्यावर चाहते कायमच फिदा असतात. यावेळी तिने समुद्रकिनारी दिलेल्या पोज आणि वेगवगेळ्या ऍक्टिव्हिटीमधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. sakal
काही दिवसांपूर्वीच संस्कृती चर्चेत आली होती. तिच्या फोटोवर एका चाहत्यानं केलेल्या कमेंटमुळे तिचे फोटो व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वीच संस्कृती चर्चेत आली होती. तिच्या फोटोवर एका चाहत्यानं केलेल्या कमेंटमुळे तिचे फोटो व्हायरल झाले होते. sakal
'अशाप्रकारे आपल्या सुंदर अदांनी लोकांना घायाळ करणं बेकायदेशीर आहे' अशी कमेंट  एका चाहत्याने केली होती.
'अशाप्रकारे आपल्या सुंदर अदांनी लोकांना घायाळ करणं बेकायदेशीर आहे' अशी कमेंट एका चाहत्याने केली होती. sakal
संस्कृतीचे मालदीवचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संस्कृतीचे मालदीवचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com