हृता दुर्गुळेच्या हनिमूनचे 'ते' फोटो पाहिले का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : हृता दुर्गुळेच्या हनिमूनचे 'ते' फोटो पाहिले का?

marathi actress hruta durgule honeymoon photo in turkey

'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि विशेष म्हणजे जिने तरुणांना भुरळ घातली अशी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Marathi Actress Hruta Durgule) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. हृतानं डिसेंबर महिन्यात प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. ते बरीच वर्षे एकमेकांच्या प्रेमात आहेत. साखरपुड्यापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा होती. पण बुधवारी १८ मे रोजी हृताचे लग्न पार पडले. हृताने स्वत: लग्नाचे फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली. आता ते दोघे हनिमूनला गेले असून काही खास फोटो समोर आले आहेत.. (Hruta Durgule Wedding Photo) (hruta durgule honeymoon photo)

मराठी टेलिव्हिजन विश्वातील गोंडस अभिनेत्री म्हणून ऋताने आपली वेगळी ओळख बनवली आहे. ऋताने प्रतिक शहा सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. यानंतर तिने डिसेंबरमध्ये त्याच्यासोबत साखरपुडा केला.

मराठी टेलिव्हिजन विश्वातील गोंडस अभिनेत्री म्हणून ऋताने आपली वेगळी ओळख बनवली आहे. ऋताने प्रतिक शहा सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. यानंतर तिने डिसेंबरमध्ये त्याच्यासोबत साखरपुडा केला.

त्यांचा लग्न सोहळा बुधवारी १८ मे रोजी पार पडला. सध्या ते टर्की या देशात हनिमून एन्जाॅय करत आहेत.

त्यांचा लग्न सोहळा बुधवारी १८ मे रोजी पार पडला. सध्या ते टर्की या देशात हनिमून एन्जाॅय करत आहेत.

हृता आणि प्रतिक दोघांनीही आपले टर्कीतील फोटो शेअर केले आहेत.

हृता आणि प्रतिक दोघांनीही आपले टर्कीतील फोटो शेअर केले आहेत.

go to top