अबब !.. सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo: अबब !.. सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल..

sonalee kulkarni wedding in london

दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली आणि आपल्या खास लुक मध्ये कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) सध्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. सोनालीने करोना काळात कुणाल बेनोडेकर (kunal benodekar) सोबत अत्यंत साधे पणाने विवाह उरकला. पण त्यावेळी धुमधडाक्यात लग्न करण्याची हौस पूण झाली नसल्याने सोनालीने पुन्हा एका कुणालशी ल्गनगाठ बांधली. सध्या तिचा नवरा लंडनमध्ये असल्याने हा विवाह सोहळा लंडन येथे माझ्या दिमाखात पार पडला.

सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असं लिहिलं आहे की, “pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं. त्यामुळे ते Zoom call वरून साक्षीदार झाले.'

पूढे ती म्हणते, 'पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं. यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सह कुटुंब – सह परिवार – ठरल्या प्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं. तिथे काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पण सोनालीने माहिती देण्याच्या आतच तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. एक सुंदर गार्डनमध्ये ते दोघे वेस्टर्न लुक मध्ये उभे आहेत. दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेतले असून हे रिसेप्शनचे फोटो असावेत असा चाहत्यांनी अंदाज बांधला आहे. यावेळी पांढऱ्या वेडिंग गाऊनमधे सोनली एखाद्या पाश्चिमात्य नववधू सारखी दिसते आहे.

go to top