श्वेता शिंदेची निघाली वरात! - पुन्हा 'शुभमंगल सावधान'...

मराठी मालिकांमधील लक्षवेधी चेहरा असणाऱ्या श्वेता शिंदेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे.
Marathi actress Shweta shinde news
Marathi actress Shweta shinde newsesakal
Updated on

Shweta Shinde Photos: मराठी मालिकांमधील लक्षवेधी चेहरा असणाऱ्या श्वेता शिंदेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. बँड बाजा वरात मध्ये तिचे आणि संदीप भन्साळी यांचे व्हायरल झालेले फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांपासून श्वेता ही मराठी मालिका आणि चित्रपट क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com