मास्क दाखवायलाच

Wednesday, 30 September 2020

घरातून बाहेर पडताना मास्क नाक व तोंडावर लावणे बंधनकारक असून तो नसल्यास पालिकेतर्फे दंड आकाराला जात आहे. बहुतांश लोकांकडे मास्क चेहऱ्यावर असतो पण तो कुठल्या न कुठल्या कारणामुळे पूर्णपणे नाक व तोंडावर झाकलेला नसतो. तो मास्क गळ्याभोवती,हातात, तोंडाच्या खाली किंवा कानावर अडकविलेला असतो. पोलिस किंवा पालिकेचे अधिकारी दिसले की तो तात्पुरता नाका- तोंडावर ओढला जातो. काही नागरिक शहरात फिरताना मास्कचा वापर करत नाही असे आढळून आलेले आहे. त्याची ही चित्रमय झलक. (छायायित्रे : संतोष हांडे)

Edited By - Prashant Patil