McDonald's Sprite प्यायल्याने लोकं झाली सैराट! मिम्स केले व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

McDonald's Sprite प्यायल्याने लोकं झाली सैराट! मिम्स केले व्हायरल

सध्या मॅकडॉनाल्ड्स स्प्राईट हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. हे स्प्राईट नेहमीपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे हे स्प्राईट पिणाऱ्या लोकांनी ते पिऊन झाल्यावर आलेल्या अनुभवामुळे त्यावर मिम्स केले आहेत.

नेहमीच्या स्प्राईटपेक्षा मॅकडॉनाल्डच्या स्प्राईटची चव खूपच वेगळी आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

स्प्राईटच्या फाउंटन सोड्याच्या विरुद्ध या स्प्राईटची चव असून ती छान आणि फ्रेश असल्याचे काहींचे मत आहे, तर काहींनी मॅकडोनाल्ड्स स्प्राइटच्या फिझ आणि कार्बोनेटेड पॉवरच्या  पातळीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे

. अशा प्रकारच्या अनेक चर्चा सुरू असून हे स्प्राईट युजर्सच्या चर्चेचा विषय बनले आहे.

लोकांनी सोशल मीडियावर त्याचे मजेदार मीम्स तयार केले आहेत. मॅकडोनाल्डनेही या चर्चेत आता सहभाग घेतला आहे.

त्यांनीही मॅकडोनाल्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्प्राईट मीम्सवर स्वतःचे ट्विट केले. त्यामुळे लोकांचे आणखी मनोरजंन होते आहे.