तांबडा-पांढरा रस्साच नसतो तर रुबाबही असतो; फोटो एकदा बघाच

त्यांना सात या क्रमाकांचे प्रचंड आकर्षण आहे
तांबडा-पांढरा रस्साच नसतो तर रुबाबही असतो; फोटो एकदा बघाच
Updated on

एखादा रंग आवडला की माणूस त्या कपड्याचे विविध शेड्स घेत असतो. पण बंगळूरूच्या या माणसाने तर अख्ख घर, घरातल्या वस्तू, कपडे त्याच्या आवडीच्या रंगाचे करून घेतले आहेत. सेव्हनराज असे त्यांचे नाव असून लाल आणि पांढर्‍या रंगांबद्दल सेव्हनराजचे वेड आणि सात नंबरने त्याला स्थानिक सेलिब्रिटी बनवले आहे.

सेव्हनराजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लाल आणि पांढरी आहे, त्याच्या ऑफिसपासून त्याच्या घरातील फर्निचर आणि सजावटीपर्यंत. या वस्तू कोणकोणत्या आहेत ती बघण्यात मजा आहे.

सेव्हनराज यांचा जन्म बंगलोरमध्ये झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. कुटूंबातील ते सातवे अपत्य. म्हणून त्यांचे नाव सेव्हनराज ठेवले गेले. सध्या ते इस्टेट एजंट म्हणून काम करतात.

त्यांच्या कंपनीने चालवलेल्या मार्केटिंक गिमीकामुळे त्यांना त्याला लाल - पांढर्‍या रंगाचे वेड लागले.  तसेच नावाच्या विशिष्टतेमुळे ते सात क्रमांक लकी मानतात. ते 7 भाषा बोलायला शिकले.

सात नंबरचे त्याना आकर्षण आहे. त्याच्या कारची नंबर प्लेट 7777 आणि त्याचप्रमाणे त्याचा फोन नंबरही याच नंबरने संपतो. फॅशन करताना कोटमध्ये 7 बटणांचा सेटच तो निवडतो.

त्यांच्या कंपनीने चालवलेल्या मार्केटिंक गिमीकामुळे त्यांना त्याला लाल - पांढर्‍या रंगाचे वेड लागले.  तसेच नावाच्या विशिष्टतेमुळे ते सात क्रमांक लकी मानतात. ते 7 भाषा बोलायला शिकले. घरातल्या फर्निचरपासून ऑफिस सेटपर्यंत सगळे लाल- पांढऱ्या रंगाचे आहे

सेव्हनराजच्या कुटूंबाना त्यांच्या या वेडाचे कौतुक वाटते. त्यांना असे हटके काहीतरी होतेय याचा आनंद वाटतो. हे कुटूंब बंगलोरमध्ये रेड अॅंण्ड व्हाईट कुटूंब म्हणून ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com