मेघोली घटनेत 11 जनावरांचा दुर्दैवी अंत; शेतीचंही नुकसान

भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु बंधारा तलाव फुटला आणि मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावात पाणी शिरले.
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु बंधारा तलाव फुटला आणि मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावात पाणी शिरले. Sakal

कोल्हापूर : जिल्ह्यात पडलेल्या संततधार पावसाचा फटका भुदरगड (Bhudargad) तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु बंधारा तलाव फुटला आणि मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावात पाणी शिरले. यात नवले येथील जिजाबाई मोहिते (वय ५५) वाहून गेल्या. या घटनेत सुमारे ११ जनावरे वाहून गेली.तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेचे विदारक परीस्थिती दाखवणारी छायाचित्रे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com