Mercury Direct in Taurus: बुध होत आहे मार्गी; 'या' राशीच्या लोकांना मिळेल यश

3 जून रोजी बुध ग्रह शुक्राचं स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत मार्गी होणार आहे.
Mercury Direct in Taurus
Mercury Direct in TaurusSakal
Updated on

या राशीच्या लोकांना मिळेल यश- 3 जून रोजी बुध ग्रह शुक्राचं स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत मार्गी होणार आहे. त्यामुळे अनेक लोक यशाच्या दिशेन मार्गक्रमण करू शकतात. बुधाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, परंतु पाच राशी विशेष लाभ मिळवू शकतात. त्या राशी कोणत्या आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com