पुण्यातील ख्राईस्ट चर्च येथे नाताळाचं सेलिब्रेशन उत्साहात | Merry Christmas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Merry Christmas: पुण्यातील ख्राईस्ट चर्च येथे नाताळाचं सेलिब्रेशन उत्साहात

Christmas Celebration

Christmas Celebration in Pune:

आज जगभरातील नाताळ (ख्रिस्तमस-Christmas) उत्साहात साजरा (Celebration) होत आहे. पुण्यातही (Pune) ख्रिश्चन बांधवांकडून ख्रिसमस उत्साहात साजरा केला जात आहे. ख्राईस्ट चर्च (Christ Church) येथे सकाळी 9-10 वाजेदरम्यान ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना करण्यात आली.

पुण्यातील रास्ता पेठ ख्राईस्ट चर्च (Christ Church-Pune) येथे ख्रिसमस निमित्त 'ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम' आयोजित करण्यात आला आहे. फोटो-विश्वजीत पवार

ख्राईस्ट चर्च येथे सकाळी 9-10 वाजेदरम्यान ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना करण्यात आली. फोटो-विश्वजीत पवार

अनेक ख्रिश्चन बांधव यावेळी उपस्थित होते. फोटो-विश्वजीत पवार

ख्रिस्त जन्मोत्सव आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. फोटो-विश्वजीत पवार

go to top