sakal

बोलून बातमी शोधा

Pankaj Tripathi: OTT वर 'कलिन भैय्या'चा दरारा! हे चित्रपट पाहिलेत का?

Pankaj Tripathi Movies On OTT

Pankaj Tripathi Movies On OTT: बॉलीवूड मध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर अभिनेता पंकज त्रिपाठीने वेगळीच ओळख मिळवली आहे. आपल्या नवनवीन अभिनयामुळे तो सतत चर्चेत असतो. 'रन' या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचे ओटीटीवरही अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहे.त्याच्या प्रसिद्ध चित्रपटांवर एक नजर टाकूया.

'मिमी': "मिमी" हा चित्रपट एका आईच्या कथेभोवती फिरतो, जीपैशाच्या बदल्यात दुसर्‍या महिलेचे मूल सरोगसीद्वारे जन्माला घालण्याचा निर्णय घेते, "मिमी". लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आहे. यात  पंकज त्रिपाठी आणि क्रिती सॅनन या दोघांचेही कौतुक झाले होते.

"लुडो": चित्रपटाची कथा अनुराग बासू यांनी लिहिली होती आणि हा २०२० चा भारतीय ब्लॅक कॉमेडी गुन्हेगारी चित्रपट आहे.  जो १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.

गुड़गांव: शंकर रमण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  हा चित्रपट मागासलेल्या भारतीय समाजातील चालीरीती आणि स्त्री भ्रूण हत्येच्या समस्येवर आधारित आहे. त्याच वेळी, हा चित्रपट 31 ऑगस्ट 2018 रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पंकज त्रिपाठी यांच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले.

‘ स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले होते. चित्रपटाची कथा एका कर्नाटक शहरी आख्यायिकेवर आधारित आहे.

या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, हा एका सामान्य माणसावर आधारित आहे जो दैनंदिन जीवनात गुंतलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक आहेत, जे स्वतः एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. हा चित्रपट 7 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित झाला होता.