'मिस इंडिया 2022' सिनी शेट्टीचे Unknown Facts, जाणून घ्या सर्वकाही...| Sini Shetty News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मिस इंडिया 2022' सिनी शेट्टीचे Unknown Facts, जाणून घ्या सर्वकाही...

Miss India 2022 | Sini Shetty News
'फेमिना मिस इंडिया 2021' मनासा वाराणसीनं 'मिस इंडिया 2022' सिनी शेट्टीला सौंदर्य स्पर्धेचा ताज घातला.

'मिस इंडिया 2022' च्या स्पर्धेत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान सेकंड रनर अप बनल्या आहेत. यावर्षी फेमिना मिस इंडिया कार्यक्रम मुंबईच्या जियो कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित केला गेला होता.

सिनी शेट्टी 21 वर्षांची असून ती कर्नाटकची राहणारी आहे. मात्र तिचा जन्म हा मुंबईचा आहे.

सिनी शेट्टीनं अकाउंटींग आणि फायनान्स मध्ये पदवी संपादन केली आहे.

सिनी शेट्टी सध्या सीएफएफ चा एक प्रोफेशनल कोर्स देखील करीत आहे.

सिनी शेट्टीनं वयाच्या चौथ्या वर्षापासूनच नृत्य शिकायला सुरुवात केली होती.केवळ वयाच्या 14 व्या वर्षातच सिनी शेट्टीनं अरंगत्रम आणि भरतनाट्यमचा अभ्यास पूर्ण केला होता.

'मिस इंडिया 2022' च्या अंतिम फेरीत सिनी शेट्टीसोबत रुबल शेखावत,शिनाता चौहान, प्रज्ञा अय्यागरी आणि गार्गी अशा पाच स्पर्धक होत्या. या ग्रॅंड फिनाले इव्हेंटमध्ये नेहा धूपिया, कृती सेनन, मनिष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरिया, मिताली राज, मलायका अरोरा सोबतच अनेक बडे सेलिब्रिटी सामिल झाले होते.

go to top