Photo Story: सनी लियोनी ते मिया खलिफा; या प्रसिद्ध स्टार्सनी सोडली पॉर्न इंडस्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo Story: सनी लियोनी ते मिया खलिफा; या प्रसिद्ध स्टार्सनी सोडली पॉर्न इंडस्ट्री

Porn Stars who left Porn industry

Porn Stars who left Porn industry: अलीकडच्या काळात इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटच्या वाढत्या एक्सेससोबतच पॉर्न उद्योगही मोठ्या प्रमाणात वाढला. पॉर्न बनवणं आणि ते पाहणं हे चांगलं की वाईट याबद्दल अनेक मतमतांतरे असली, तरी पॉर्न पाहणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे, हे सत्य मान्य करावंच लागेल. त्यामुळेच अनेक पॉर्न कलाकारांना जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली, त्यांना यशाच्या शिखरावर विराजमान होता आले. परंतु तरीही अनेक प्रस्थापित पॉर्न स्टार्सनी हे पॉर्न इंडस्ट्री सोडून करिअरचे विविध मार्ग शोधले. जाणून घेऊया अशाच काही स्टार्सबद्दल...

1. साशा ग्रे (Sasha Grey)- साशा ग्रे ही एकेकाळी जगातील सर्वात बझी पॉर्न स्टार होती. अॅडल्ट फिल्म्समधील कामासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते. पण 2009 मध्ये तिने 'द गर्लफ्रेंड एक्सपीरियन्स'मध्ये  (The Girlfriend Experience) भूमिका साकारून सर्वांना थक्क केले. तिने एचबीओच्या (HBO) हिट सीरिज 'एंटूरेज'मध्येही (Entourage) भूमिका साकारली होती. साशा ग्रे अनेक कलागुणांनी समृद्ध आहे. ती उत्तम लेखिका देखील आहे. तिने 'न्यू सेक्स' आणि 'द ज्युलिएट सोसायटी' सारख्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

2. सनी लिओनी (Sunny Leone)- सनी लिओन उर्फ ​​करनजीत कौर वोहरा ही आजच्या घडीला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'बिग बॉस 5' 'रागिनी एमएमएस 2' आणि 'रईस' सारख्या हिंदी चित्रपटांमधून ती प्रसिद्ध झाली. परंतु बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनीने अनेक प्रौढ चित्रपटांमध्ये काम केले होते. सनीने 2016 मध्ये बीबीसीच्या (BBC) 100 सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीतही स्थान मिळवले होते.

3. मेरी केरी (Mary Carey)- अनेक प्रौढ चित्रपटांमध्ये काम करून मेरीने मोठी प्रसिद्धी मिळवली. परंतु तिने 2007 मध्ये पॉर्न इंडस्ट्री सोडली. मीडिया रिपोर्टनुसार 2021 मध्ये, तिने कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली होती.

4. सिबेल केकिल्ली (Sibel Kekilli)- 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील आपल्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी सिबेल केकिल्ली ही एके काळी पोर्न स्टार होती. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, सिबेलनं ती पॉर्न चित्रपटात काम करत असल्याची माहिती तिच्या कुटूंबापासून लपवली होती. परंतु नंतरच्या काळात तिला जर्मन चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम मिळू लागले, तेव्हा एका रिपोर्टरने तिचा भूतकाळ उघड केला. याचा केकिलीने निषेध केला. तेव्हापासून ती महिला हक्कांसाठी लढणारी वकील बनली आहे.

5. मिया खलिफा (Mia Khalifa)- मिया खलिफानं केवळ तीन महिने पॉर्न फिल्ममध्ये काम केलं परंतु तरीही ती जगभरात प्रसिद्ध झाली. तिच्या पॉर्नप्रमानेच तिचा स्टायलिश चष्म्याने जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग तयार केला. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही तिला बऱ्याच नकारात्मकतेचा सामना करावा लागला. पॉर्न व्हिडीओदरम्यान हिजाब घातल्याबद्दल तिची प्रचंड निंदा केली गेली. तिच्या एका वादग्रस्त व्हिडिओवरून तिला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. इंडस्ट्री सोडल्यानंतर तिने काही काळ क्रीडा समालोचक म्हणून काम केले.

टॅग्स :sunny leone
go to top