फाइव्ह स्टार रेल्वे स्टेशन; मिळणार विमानतळावरील सर्व सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 जूलैला होणार उद्घाटन

नव्याने पुनर्विकास झालेल्या गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकाचे हवाई दृश्य.
नव्याने पुनर्विकास झालेल्या गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकाचे हवाई दृश्य.@RailMinIndia
Updated on

नवी दिल्ली : भारतातील पहिले अत्याधुनिक सेवा-सुविधा असलेले गांधीनगरमधील कॅपीटल रेल्वे स्टेशन 16 जुलैला नागरिकांसाठी खूले होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या स्टेशनचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर दोन रेल्वे गाड्यांना रवाना होतील. (Modern Look Airport Like Feel See Pics Of India's 1st Revamped Station)

गांधीनगरच्या कॅपीटल रेल्वे स्टेशनचे पाहा फोटो :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com